श्री क्षेत्र परशुराम मंदिर उत्सव थेट दर्शन सुविधा ई-सेवा ई-प्रकाशन विश्वस्त प्रकल्प अभिप्राय संपर्क

कसे यायचे

  • श्रीक्षेत्र परशुराम चिपळूणपासून दहा किलोमीटरवर आहे. 
  • कोकण रेल्वेचे चिपळूण हे महत्त्वाचे स्थानक आहे. तेथून रिक्षा करून परशुरामाला जाता येते. 
  • हे तीर्थक्षेत्र मुंबई-गोवा रस्त्यावर आहे त्यामुळे एस.टी. गाडीनेहि परशुराम नाक्यावर उतरून मंदिराकडे चालत जाता येते. 
  • स्वतःच्या गाड्या घेऊन येणारांना थेट मंदिराच्या परिसरात जाता येईल असा रस्ता नुकताच महाराष्ट्र शासनाने केला आहे. 
  • चिपळूण बस स्थानकावरून दर अर्ध्या तासाला परशुरामला यायला बसेस मिळतात. 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
बस वेळापत्रक - https://msrtc.maharashtra.gov.in/
रेल्वे वेळापत्रक - http://www.irctc.com/

Address

संस्थान श्री भार्गवराम परशुराम.
मु.पो.परशुराम, ता.चिपळूण,
जि.रत्नागिरी.
महाराष्ट्र.
पिन – 415605. 


Contacts

फोन–02355-258381
ई-मेल–contactus@parshuramdevasthan.org
मोबाईल–
श्री.शंकर कानडे–7774021100
श्री.जयदीप जोशी–7774021094

© मुद्रणाधिकार २०१७ श्री क्षेत्र परशुराम - सर्व हक्क आरक्षित.
Created By IrisDame